शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'या' औषधी वनस्पती हाय ब्लड प्रेशरच्या समस्येवर रामबाण! त्रासापासून मिळेल कायमची मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:25 IST

निरोगी जीवनशैली, औषधे आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती घेऊन आपण उच्च रक्तदाबाची समस्या काही प्रमाणा कमी करू शकतो. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आपण कोणत्या औषधी वनस्पती वापरू शकता ते जाणून घेऊया.

सध्या हृदयविकाराच्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे. हृदयरोग जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण बनत आहे. असे होण्याची अनेक कारणे आहेत. ज्यात उच्च रक्तदाब हे देखील एक मोठे कारण आहे. गेल्या दशकात या आजाराने ग्रस्त लोकांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

बऱ्याच काळापासून या समस्येमुळे स्ट्रोक आणि मूत्रपिंड खराब होण्याचा धोका वाढलेला आहे. निरोगी जीवनशैली, औषधे आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती घेऊन आपण उच्च रक्तदाबाची समस्या काही प्रमाणा कमी करू शकतो. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आपण कोणत्या औषधी वनस्पती वापरू शकता ते जाणून घेऊया.

आवळारक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आवळा एक चांगले औषध आहे. त्यात व्हिटॅमिन सी असते. जे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायलात तर ते उच्च रक्तदाब आणि इतर आजारांवर नियंत्रण ठेवते.

गोटू कोलागोटू कोला प्राचीन काळापासून औषध म्हणून वापरले जात आहे. कमी प्रमाणात घेतलेली ही कडू औषधी रक्त परिसंचरण आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे.

अश्वगंधाअश्वगंधा ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. आपण आपल्या संध्याकाळच्या चहामध्ये ते मिक्स करून आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. अभ्यासानुसार, अश्वगंधा रक्तदाब नियंत्रित करते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते.

लसूणलसूण रक्तदाब कमी करण्यास मदत करते. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. तुम्ही दररोज सकाळी लसणाचे सेवन करू शकता. याचे सेवन करण्याचे इतर अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.

मधजर तुम्ही रोज सकाळी कोमट पाण्याबरोबर दोन चमचे मध सेवन केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यासाठी मध हा एक उत्तम उपाय आहे.

तुळसतुळशीला धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही महत्त्व आहे. तुळशीच्या चवदार हिरव्या पानांमध्ये खूप शक्तिशाली घटक असतात. ते रक्तदाब, सर्दी, फ्लू, संधिवात आणि आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्यांवर उपाय करतात. तुळशीच्या पानांमध्ये युजेनॉल असते. हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ओळखले जाते. तुळशीचा चहा पिणे आणि कच्ची तुळशीची पाने खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटका