शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

जेवणानंतर लगेच लघवी करण्याचा का दिला जातो सल्ला? आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:05 IST

Urinating After Meal : जेवण झाल्यावर लगेच लघवीला जाणं आरोग्यासाठी अनेकदृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकतं. आयुर्वेद डॉक्टर वैद्य मिहिर खत्री यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

Urinating After Meal : तुम्ही पाहिलं असेल की, बऱ्याच लोकांना जेवण झाल्यावर संडासला जाण्याची सवय असते. याचा अर्थ हा होतो की, त्यांची पचनक्रिया बिघडलेली आहे. मात्र, एक्सपर्ट सांगतात की, जेवण झाल्यावर लगेच लघवीला जाणं आरोग्यासाठी अनेकदृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकतं. आयुर्वेद डॉक्टर वैद्य मिहिर खत्री यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

डॉ. मिहिर खत्री यांनी कवि घाघ यांच्या कवितेच्या 'खाइ के मूते सूते बाउ, काहे के बैद बसावे गाऊ'। ओळी शेअर केल्या. या ओळींचा अर्थ असा होतो की, जेवण केल्यावर लगेच लघवी केल्याने आणि डाव्या कडावर झोपल्याने गावात वैद्याची गरजच पडणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, जेवण केल्यावर ही दोन कामे केल्याने तुम्ही नेहमीच निरोगी राहू शकता. 

जेवणानंतर लघवीचे फायदे

डॉक्टर खत्री यांच्यानुसार, तुम्ही जेव्हाही जेवण कराल त्यानंतर लगेच लघवीला आवर्जून जा. याने किडनी निरोगी राहते आणि यासंबंधी आजारही होत नाहीत. तसेच ही सवय हृदयासाठीही फायदेशीर ठरते. वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका यामुळे कमी होतो.

डाव्या कडावर झोपण्याचे फायदे

डाव्या कडावर झोपण्याला वाम कुक्षी म्हटलं जातं. आयुर्वेदात जेवण झाल्यावर डाव्या कडावर झोपण्यास सांगण्यात आलं आहे. असं केल्याने अन्न चांगल्या पद्धतीने पचन होतं आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात. त्यामुळे ही सवय गरजेची आहे.तसेच अनेक रिसर्चमध्येही सांगण्यात आलं आहे की, डाव्या कडावर झोपल्याने हार्टबर्न म्हणजे अॅसिडिटीची समस्या कमी होते. या पोजिशनमध्ये झोपल्याने अन्न सहजपणे आतड्यांमधून जातं आणि पचनक्रिया व्यवस्थित होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य