शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
4
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
5
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
6
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
7
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
8
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
9
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
10
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
11
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
12
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
13
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
14
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
15
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
16
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
17
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
18
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
19
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
20
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!

​गुडघेदुखीने त्रस्त आहात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 15:20 IST

गुडघ्यामधील वंगण कमी झाल्याने महिला असो की पुरुष प्रत्येकाला गुडघेदुखीचा त्रास सतावतोच. विशेषत: वृद्धावस्थेत हाडांमधील वंगण आणि शरीरातला फॉस्फरस नावाचे तत्त्व कमी होते.

गुडघ्यामधील वंगण कमी झाल्याने महिला असो की पुरुष प्रत्येकाला गुडघेदुखीचा त्रास सतावतोच. विशेषत: वृद्धावस्थेत हाडांमधील वंगण आणि शरीरातला फॉस्फरस नावाचे तत्त्व कमी होते. याशिवाय पौष्टिक भोजनाची कमतरता, मानसिक तणाव, शरीरात रक्ताची कमतरता, भीती, शंका, रोग इत्यादी कारणांमुळेही हा रोग होतो. अशा परिस्थितीत आहाराचे पथ्य आणि काही घरगुती उपाय केले तर या त्रासापासून सुटका मिळू शकते. * पाण्यात थोडेसे मीठ टाकून गरम करा. त्यात कापड भिजवून त्याने गुडघ्याला १० मिनिटे नियमित शेक घ्या. यामुळे काही दिवसात तुमची गुडघेदुखी कमी होईल.* अद्रक, सुंठ, काळीमिरी, मीठ आणि मध यांना सारख्या प्रमाणात दळून चूर्ण बनवा. या चूर्णला ४ ग्रॅम मधासोबत खाल्ल्यानंतर वेदना दूर होते.* कच्चा बटाटा गुडघ्यावर पिसून लावा. असे केल्याने तुमची गुडघेदुखी थांबते.* जेवणात काकडी आणि लसूण यांचे सेवन २ आठवडे केल्यानंतर तुमच्या गुडघ्याची वेदना दूर होईल.* मोहरीच्या तेलात २ चमचे ओवा, ४ लसणाच्या पाकळ्या, २ अफीम आणि १ चमचा खसखस करुन वाटा. मग या तेलाला गाळून गुडघ्यावर मालिश करा. त्याने गुडघादुखी दूर होते.