शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ALERT : जेवताना टीव्ही पाहणे आरोग्यासाठी हानिकारक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 12:20 IST

जेवण करताना आपणासही टीव्ही पाहण्याची सवय असेल तर वेळीच सतर्क व्हा, कारण ही सवय आरोग्यासाठी हानिकारण असल्याचे संशोधनात निष्पन्न झाले आहे.

जेवण करताना आपणासही टीव्ही पाहण्याची सवय असेल तर वेळीच सतर्क व्हा, कारण ही सवय आरोग्यासाठी हानिकारण असल्याचे संशोधनात निष्पन्न झाले आहे. आजच्या सदरात नेमके जेवताना टीव्ही पाहण्याचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात याबाबत जाणून घेऊया.   * टीव्ही पाहताना लोक एवढे मग्न होतात की त्यांना समजतही नाही की, ते किती प्रमाणात खात आहेत ते. अशातच ते एवढे जेवण करुन घेतात की त्यांना पोटाच्या तक्रारी सुरू होतात. * टीव्ही पाहताना आपला मेंदूचे जेवणाकडे लक्ष नसते ज्याकारणाने पचनसंस्था बिघडते. विशेष म्हणजे ही सवय जर आपणास रात्रीला असेल तर त्वरित बदला, कारण असे केल्याने याचा परिणाम झोपेवर होतो.* टीव्ही पाहताना मेटाबॉलिज्मची प्रकिया मंद होते ज्यामुळे शरीरात फॅट एकत्र जमा होऊन लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. * एका संशोधनात असेही आढळले आहे की, टीव्ही पाहताना जेव्हा एखादी जाहीरात येते तेव्हा खाण्याची इच्छा तीव्र होत असते. याकारणाने थोड-थोड्या वेळाने भूक लागते. * टीव्ही पाहतेवेळी जेवण केल्याने आपण जेवणाचा आनंद घेऊ शकत नाही. यामुळे कोणत्याही खाद्यपदार्थाचा स्वादही समजत नाही.