शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ALERT : आपणही चोरून ‘पॉर्न’ पाहता? तर एका भयंकर आजाराच्या कचाट्यात आहात आपण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 16:08 IST

सेक्सच्या सवयीला ‘हायपरसेक्शुअल डिसआॅर्डर’चे नाव दिले आहे. ही समस्या १८ वर्षावरील कोणत्याही वयाच्या प्रौढांमध्ये दिसून येते. जर आपणातही असे काही लक्षणे जाणवत असतील तर समजा आपणासही सेक्सची सवय झाली आहे.

-Ravindra More२०१० मध्ये अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने सेक्सच्या सवयीला ‘हायपरसेक्शुअल डिसआॅर्डर’चे नाव दिले आहे. ही समस्या १८ वर्षावरील कोणत्याही वयाच्या प्रौढांमध्ये दिसून येते. जर आपणातही असे काही लक्षणे जाणवत असतील तर समजा आपणासही सेक्सची सवय झाली आहे.जर कोणी व्यक्ती दिवसभरात जास्त वेळ ‘सेक्स-फॅँटेसी’त व्यस्त असेल आणि असे वागणे सहा महिन्यापर्यंत सतत असेल तर हे एक सेक्स अ‍ॅडिक्शन आहे. जर आपण दिवसातील जास्त वेळ पॉर्न पाहण्यात व्यतीत करतात तर हेदेखील हायपरसेक्शुअल डिसआॅर्डरचे लक्षण असू शकते. विशेषत: ड्रग्स घेणाºया व्यक्ती या आजाराच्या कचाट्यात येतात. त्यांच्यासाठी सेक्स एखाद्या नशेपेक्षा कमी नसते. असे लोक स्वत:वर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तिसोबत सेक्स करण्यास तयार होतात. जे लोक सायबर सेक्स आणि फोन सेक्ससाठीही उतावळे असतात, त्यांनीही जागृत व्हायला हवे. कारण तेही सेक्स अ‍ॅडिक्शनने पीडित होऊ शकतात. जर आपणास यापैकी कोणतेही लक्षण जाणवत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांना भेटावे. सायकोथेरेपी, गु्रपथेरेपी, मेडिकेशन आणि किमोथेरेपीद्वारे या आजारावर उपचार केला जाऊ शकतो.  Also Read : ​पोर्न पाहण्यात भारतीयांची सनी लिओनीला पसंती