शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Alert : ​वर्कआउटनंतर कदापी करु नका ‘या’ चुका, अन्यथा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 11:17 IST

आपल्याकडून वर्कआउटनंतर अशा काही चुका होतात ज्यामुळे आपणास फिट बॉडी मिळत नाही. आज आपण जाणून घेऊया की, वर्कआउटनंतर कोणत्या चुका करु नये.

आज बहुतांश लोक सेलेब्ससारखी फिट बॉडी मिळविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात, मात्र अपेक्षित लाभ मिळत नाही. विशेषत: फिट बॉडीसाठी फक्त हार्ड वर्कआउट महत्त्वाचे नसून त्यानंतर काही नियमांचे पालन करावे लागते. तरच अपेक्षित फायदा मिळू शकतो. प्रत्येक सेलेब्स तज्ज्ञ फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाने वर्कआउट करतात शिवाय तज्ज्ञ डायटिशियनचे मार्गदर्शनही ते घेतात. त्यांचा वर्कआउटनंतर परफेक्ट डायट प्लॅन ठरलेला असतो आणि ते काटेकोरपणे पालनही करतात. मात्र बहुतांश लोकांना वर्कआउटनंतर नेमक कोणते नियम पाळावेत हेच माहित नसते. आपल्याकडून वर्कआउटनंतर अशा काही चुका होतात ज्यामुळे आपणास फिट बॉडी मिळत नाही. आज आपण जाणून घेऊया की, वर्कआउटनंतर कोणत्या चुका करु नये. * योग्य डायटचा अभाववर्कआउटनंतर पौष्टिक आहार घेणे हे सकाळच्या नाश्त्याएवढेच महत्त्वाचे आहे. काही लोक एक्झरसाइजनंतर योग्य डायट घेत नाहीत, ज्यामुळे त्यांचे शरीर कमकुवत होते. यासाठी रोज जिममधून आल्यानंतर प्रोटीन शेकचे सेवन करावे. याशिवाय अंडे, फळ आणि हिरव्या भाज्यापाल्यांचा समावेश करावा.  * उशिरा जेवण करणे  काही लोक जिममध्ये घाम गाळल्यानंतर बºयाच उशिरापर्यंत काहीच खात नाही, मात्र अशाने शरीरास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. एक्झरसाइजनंतर शरीरात काही पोषक तत्त्वे कमी होतात, ज्यांची भरपाई करण्यासाठी आहार घेण्याची आवश्यकता असते.   * गोड पदार्थ सेवन न करणे  वजन वाढू नये या भीतीने बरेच लोक गोड पदार्थांचे सेवन करणे पूर्णत: बंद करतात, मात्र शारीरिक यंत्रणा सुरळीत काम करण्यासाठी फॅटचीदेखील आवश्यकता असते. यासाठी गोड पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते.  * आहाराचे योग्य प्रमाण  वजन कमी करण्याच्या प्रयत्नात बरेच लोक खूप कमी प्रमाणात आहाराचे सेवन करतात आणि काही लोक बॉडी बनविण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आहार सेवन करतात. मात्र या दोन्ही सवयी चुकीच्या आहेत. यामुळे शरीरास फायद्याऐवजी नुकसानच होते. म्हणून अपेक्षित फायद्यासाठी आहाराचे प्रमाण योग्य असावे.   Also Read : Fitness : ​बॉडी बिल्डिंगचे हे आहेत ‘५’ मोठे गैरसमज, सर्वांना वाटतात सत्य !                   : Fitness : ​रोज फक्त ३० मिनिट व्यायाम केल्याने मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे !