शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्याचा खजिना ‘आंबा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 15:12 IST

आपणही पिंपल्सने त्रस्त असाल तर कच्च्या कैरीला बारीक कापून त्याला पाण्यात उकळून घ्या. या पाण्याने दिवसातून दोनवेळा चेहरा धुतल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत मिळेल.

आंबट गोड स्वाद देणारा फळांचा राजा आंबा आपणा सर्वांनाच आवडतो. आंब्याचे तसे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र हा आंबा आरोग्यासाठीच फायदेशीर नव्हे तर तो सौंदयार्साठीही खूप उपयुक्त आहे. जाणून घ्या,आंब्याचे सौंदर्यविषयक उपयोग.* पिंपल्सवर उपयुक्त ब-याच जणांच्या चेह-यावर पिंपल्स असतात, याने सौंदर्यात बाधा येते.आपणही पिंपल्सने त्रस्त असाल तर कच्च्या कैरीला बारीक कापून त्याला पाण्यात उकळून घ्या. या पाण्याने दिवसातून दोनवेळा चेहरा धुतल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत मिळेल. * ब्लॅकहेड्स होतात नाहिसेबरेचजण ब्लॅकहेड्सनेही त्रस्त असतात. ते नाहिसे करण्यासाठी एका वाटीत आंब्याचा गर घ्या. यामध्ये एक चमचा मिल्क पावडर आणि एक चमचा मध मिसळून पॅक तयार करा. हा पॅक चेहºयाला लाऊन काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे डेड स्कीन आणि ब्लॅकहेड्स नाहीसे होऊन त्वचेला नॅचरल ग्लो येईल. * डार्क स्पॉट होतात दूर चेह-यावरील डार्क स्पॉट घालविण्यासाठी आंब्याच्या सालींचा फेसपॅक उपयुक्त ठरतो. त्यासाठी आंब्यांच्या सालींना उन्हात वाळवून त्याची पावडर तयार करून घ्या. या पावडरमध्ये दही किंवा गुलाब पाणी मिसळून रोज लावा. हा पॅक डार्क स्पॉट आणि पिग्मेंटेशन दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.* मुलायम त्वचेसाठी कैरी उकडून त्याचा गर चेहरा, गळा मान यावर चोळून घ्यावा व मग वाळल्यावर धुवावे. त्वचा मुलायम व कांतिमान बनेल.