८२०० आंबे केले नष्ट
By admin | Updated: May 6, 2016 22:11 IST
अनेक वर्षातील मोठी कारवाई
८२०० आंबे केले नष्ट
अनेक वर्षातील मोठी कारवाईऐन अक्षय्य तृतीयेच्या काळात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षातील ही मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.