शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी मुरगानंथम एम यांची बीड येथे बदली

By अंकुश गुंडावार | Updated: June 10, 2025 18:23 IST

Gondia : बीड जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांची छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

गोंदिया : येथील जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी मुरगानंथम एम यांची बीड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. बीड जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांची छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर गोंदिया जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी मुरगानंथम एम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यासंबंधिचे आदेश मंगळवारी (दि.१०) काढण्यात आले. पंधरा महिन्यापुर्वी मुरगानंथम एम यांनी गोंदिया जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे सांभाळली होती. या कालावधीत त्यांनी गोंदिया जि.प.मध्ये प्लास्टीक बंदी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावली, बदली प्रक्रियेत पारदर्शकता, गतिमान कामकाज, शैक्षणिक सुधारणा, जि.प.अधिकारी आणि कर्मचाचाऱ्यांच्या मुलांना जि.प.शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आग्रह, आदी उपक्रम राबविले. एकंदरीतच त्यांचा कार्यकाळ चांगला राहिला. त्यांची आता बीड जिल्हा परिषदेत बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अद्याप कुणाची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गोंदिया जि.प.चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदियाzpजिल्हा परिषद