शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 15:30 IST

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. 

ठळक मुद्देट्रॅव्हल्सच्या धडकेत महिला ठारदुचाकी अपघातात तरुण ठार

गोंदिया : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. डव्वा येथे एका ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत एक महिला ठार झाली. तर, सालेकसा तालुक्यात निष्काळजीपणाने दुचाकी चालविणे एका तरुणाच्या जीवावर बेतले.

यशोदा भरत भोयर (५२) असे ट्रॅव्हल्सखाली चिरडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, अमित कुवरलाल उईके (३६, रा. पांढरी, ता. सालेकसा) असे दुचाकी अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

यशोदा या २४ मार्च रोजी रोजी सायंकाळी लग्नानिमित्ताने नातेवाइकांचे घरी कोलारगांव (कोसबी) येथे गेल्या होत्या. त्यानंतर, त्या मुलाचा गावी बोळंदा (गोरेगाव) येथे गेल्या. तेथील कार्यक्रम आटोपून २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता जिपने डव्वा येथे उतरल्या. त्या रस्ता ओलांडत असताना, कोहमाराकडून गोंदियाकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रॅव्हलने त्यांना धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचाराकरिता गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

पुढील उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचाराच्या दरम्यान २६ मार्च रोजी सकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिवलाल घावडे करीत आहेत.

तर दुसरीकडे, सालेकसा तालुक्याच्या पांढरी ते सोनपुरी मार्गावर २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान अमित कुवरलाल उईके (३६, रा. पांढरी, ता. सालेकसा) हा आपल्या दुचाकीने (एम. एच. ३५ ए. एस. ५१६९) जात होता. दरम्यान,  दुचाकी निष्काळजीपणे चालविल्याने पांढरी ते सोनपुरी मार्गावर त्याचा अपघात झाला. यात तो जागीच ठार झाला. चंपा अशोक लिल्हारे (३३, रा. पांढरी, ता. सालेकसा) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नायक कुवरलाल मानकर करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू