शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘वाॅक’वेळी महिलेची चेन हिसकावली; पोलिसांनी माग काढला, चोर पकडला

By नरेश रहिले | Updated: October 4, 2023 21:30 IST

खालसा धाबा समोरील घटना : १० ग्रॅमची सोन्याची साखळी केली जप्त.

नरेश रहिले, गोंदिया: जेवणानंतर पायी फिरणाऱ्या तरूणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून नेत असलेल्या चोरट्याला वेळीच साध्या वेषातील पोलिसांनी वेळीच पकडले. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता निर्मल टॉकीज समोरील खालसा ढाबाजवळ घडली.

गोंदिया येथील सिंधी कॉलनी येथील वंशीका जितेंद्र कगवानी रा.सिंधी कॉलनी ही आपल्या वहिनीसोबत रात्री जेवन केल्यानंतर पायी फिरत असतांना खालसा धाबा समोर एक अनोळखी मोटारसायकल चालकाने विरूध्द दिशेने जवळ येऊन तिच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने ओढून नेली. यावेळी वंशिकाने जोरजोराने ओरडल्याने रस्त्याने जाणे-येणाऱ्या साध्या वेशातील पोलिसांनी त्याला पकडले. नौमीत कबीर सोनवाने (२०) रा. गौशाला वाॅर्ड, गोंदिया त्या आरोपीचे नाव आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशातून सोन्याची चैन वजन १० ग्रॅम किंमत ६० हजार रूपये जप्त करण्यात आले. त्याच्यावर गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.यांनी केली कारवाई

पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस हवालदार जागेश्वर उईके, पोलिस हवालदार कवलपालसिंग भाटीया सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, दिपक रहांगडाले, महिला पोलीस हवालदार रिना चव्हाण, पोलिस शिपाई दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, कुणाल बारेवार, अशोक रहांगडाले यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी