शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतची विकासकामे रुळावर कधी येणार? समस्यांमुळे नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:01 IST

Gondia : तब्बल तीन वर्षांनंतर मिळाले मुख्याधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : मागील दोन ल दोन वर्षांपासून ना पदाधिकारी ना मुख्याधिकारी, अशी अवस्था असलेली येथील नगरपंचायत नेहमी विविध समस्यांसाठी चर्चेत राहिली आहे. नियमित मुख्याधिकारी नसल्याने येथे विकासकामांवर सतत फटका बसत आहे. आता तब्बल तीन वर्षांनंतर मुख्याधिकारी लाभले असून, ते नियमित राहील का आणि विकासकामे होतील का, असा प्रश्न शहरवासी करीत आहेत.

सालेकसा नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर अनेक वर्षे नगरपंचायतवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. मात्र, त्यानंतर मुख्याधिकारी म्हणून आशिष चौहान दोन वर्षे राहिले. फक्त एकदा निवडणुकीतून कारभार सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना इतरांशी समन्वय साधून ठेवण्यात अपयश आले होते. पक्ष-विपक्ष संघर्षाचा दाह मुख्याधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला व मुख्याधिकारी येथून सोडून गेले. त्यानंतर मागील दोन वर्षांहून अधिक काळ नगरपंचायतमध्ये ना पूर्णवेळ मुख्याधिकारी ना पदाधिकारी असून, संपूर्ण कामकाज प्रशासकाकडून केले जात होते. यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत.

नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांवर परिणाम होत असल्याची चर्चा होती. मात्र, प्रमोद कांबळे यांची प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सालेकसा नगरपंचायतच्या पूर्णवेळ मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, तेही या नगरपंचायतमध्ये परीविक्षाधीन कालावधीमध्ये आले आहेत. त्यांचा परीविक्षाधीन काळ संपल्यानंतर ते येथे राहणार की नाही, हे अजून सांगता येत नाही. त्यामुळे सालेकसा नगरपंचायत विकासाच्या रुळावर येणार का? किंवा नेहमीप्रमाणे चलती का नाम गाडी असेच चालेल, अशी चर्चा आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया