पाणीटंचाई : सौंदड येथे पिण्याच्या पाण्याकरिता महिलांची भटकंती होत असून पाण्यासाठी त्यांना थेट शेतशिवार गाठावे लागत आहे. शेतातील विद्युतपंपाचे पाणी पिण्यायोग्य असले तरी शेतकरी रोग नियंत्रणाकरिता शेतामध्ये औषधी फवारणी करतो, ही औषधीचा पिण्याच्या पाण्यात मिसळली गेल्यास जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असे झाले तर प्रशासन जबाबदारी घेईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाणीटंचाई :
By admin | Updated: April 19, 2017 00:14 IST