शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

व्हिडीओ व्हायरल प्रकरण :भाजप आमदार संजय पुराम यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 05:14 IST

मुंबईत डान्सबारमध्ये बारबालांसोबत नाचतानाच्या कथित व्हीडीओ प्रकरणी आमगाव मतदारसंघाचे भाजप आमदार संजय पुराम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गोंदिया : मुंबईत डान्सबारमध्ये बारबालांसोबत नाचतानाच्या कथित व्हीडीओ प्रकरणी आमगाव मतदारसंघाचे भाजप आमदार संजय पुराम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतर व्हिडीओ ताब्यात घेऊन तो फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल. तसेच सायबर सेलच्या मदतीने तो नेमका कुठून व्हायरल झाला; त्याची लिंक शोधून आरोपींना पकडले जाईल, असे देवरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार कमलेश बच्छाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कथित व्हीडीओ व्हायरल झाल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संपूर्ण मतदारसंघात शनिवारीदेखील याच विषयाची चर्चा होती. नागरिकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. दुपारी याच सर्व घडामोडींवर आमगाव येथील भाजपच्या एका नेत्याच्या घरी काँग्रेसच्या एका भावी उमेदवाराला या क्षेत्रातून भाजपकडून निवडणूक लढण्याची आफर देण्यात आल्याची माहिती आहे. यावर सदर उमेदवारानेसुध्दा होकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पुराम यांच्या उमेदवारीवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ४ आक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून यासर्व घडामोडींवर भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.हा तर बदनाम करण्याचा प्रयत्न - हेमंत पटलेविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतांना संबंधित लोकप्रतिनिधीची लोकप्रियता कमी करण्यासाठी बदनामी करण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न आहे. यामागील खरे सत्य आणि आरोपी लवकर पुढे येतील, अशी प्रतिक्रिया भाजप चे गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :BJPभाजपा