शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

दुचाकीची बसला धडक, दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

प्राप्त माहितीनुसार प्रदीप, रुपचंद आणि विनोद हे तिघेही दुचाकी क्रमांक एम.एच.३३ आर ८६४० ने हे सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेढी येथे विवाह सोहळा आटोपून गोंदियाकडून-काेहमाराकडे जात होते. दरम्यान कोहमाराकडून गोंदियाकडे जाणाऱ्या बस क्रमांक एमएच ४० वाय ५२०८ ला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकी घासत जावून बसच्या खाली आल्याने दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे बसला सुध्दा आग लागली. 

ठळक मुद्दे१ जण गंभीर : गोंदिया-कोहमारा मार्गावरील घटना

    लाेकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : भरधाव दुचाकीने विरुध्द दिशेने येणाऱ्या बसला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२३) दुपारी ४ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील सडक अर्जुनी येथील आर.के.पेट्रोल पंपसमोर घडली. प्रदीप अवरासे (२६), रुपचंद प्रधान (२६) रा. कुरखेडा, जिल्हा गडचिरोली असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहे. तर विनोद प्रधान (३८) असे जखमीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार प्रदीप, रुपचंद आणि विनोद हे तिघेही दुचाकी क्रमांक एम.एच.३३ आर ८६४० ने हे सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेढी येथे विवाह सोहळा आटोपून गोंदियाकडून-काेहमाराकडे जात होते. दरम्यान कोहमाराकडून गोंदियाकडे जाणाऱ्या बस क्रमांक एमएच ४० वाय ५२०८ ला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकी घासत जावून बसच्या खाली आल्याने दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे बसला सुध्दा आग लागली. दरम्यान बस चालकाने प्रसंगावधान दाखवित बसमधील अग्निशमने यंत्रणा आग विझविली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत प्रदीप अवरासे, रुपचंद प्रधान यांचा घटना स्थळी मृत्यू झाला. तर विनोद प्रधान हे गंभीर जखमी झाले. त्यांना घटनास्थळवर उपस्थित नागरिकांनी जखमीला सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात