शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील ओवारा धरणात बुडून दोन बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 18:49 IST

देवरी तालुक्यातील ओवारा धरणात आंघोळीकरीता गेलेल्या चार बालकांपैकी दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. तर दोन बालकांना सुखरुप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. ही घटना मंगळवार (दि.२२) सकाळी ११.३० वाजता घडली.

ठळक मुद्देदोन जण बचावलेदेवरी तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी तालुक्यातील ओवारा धरणात आंघोळीकरीता गेलेल्या चार बालकांपैकी दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. तर दोन बालकांना सुखरुप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. ही घटना मंगळवार (दि.२२) सकाळी ११.३० वाजता घडली.मृतकांमध्ये शुभम रामचंद्र मोरदेवे (१३), अश्विनी भोजराज मेश्राम (१४) यांचा समावेश आहे. तर विश्वेश्वरी परतेती (१४) आणि रोशनी मोरदेवे (१३) यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. प्राप्त माहितीनुसार शुभम, अश्विनी, रोशनी आणि विश्वेश्वरी ही चारही ओवार येथील चारही बालके सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ओवारा धरणावर आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, ही चारही बालके आंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा थांग न लागल्याने पाण्यात बुडायला लागले. दरम्यान धरणावर कपडे धुत असलेल्या महिलांना बालके बुडत असल्याचे आढळताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आजुबाजुच्या शेतामध्ये काम करीत असलेल्या मजुर व गावकऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली. तसेच बुडत असलेल्या बालकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र शुभम व अश्विनी यांचा मृत्यू झाला. तर विश्वेश्वरी आणि रोशनी यांना सुखरुप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी देवरी पोलीस स्टेशन दिली. या घटनेमुळे ओवारा गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघात