शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक; ४ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 10:35 IST

दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने ४ जण ठार तर १ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील सिरपूर सीमा तपासणी नाक्याजवळ घडली.

ठळक मुद्देदोन मृतांची ओळख पटली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने ४ जण ठार तर १ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील सिरपूर सीमा तपासणी नाक्याजवळ घडली. रवि यादव ३०, रा. महारुमकला, जिल्हा राजनांदगाव, जावेद हाला, बाकानेर गुजरात व दोन अनोळखी इसमांचा मृतांमध्ये समावेश आहे. आशिक नाथाभाई समा असे गंभीर असलेल्या चालकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक जीओ-4,टीए-९९०२ हा ट्रक रायपूर कडून नागपूरकडे जात होता तर जीजे-०३,ए२-२८४५ हा ट्रक देवरीवरुन रायपूरकडे जात होता. दरम्यान देवरी तालुक्यातील सिरपूर सीमा तपासणी नाक्याजवळ दोन्ही ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दोन्ही ट्रकच्या समोरील भागाचा चुराडा झाला. दरम्यान सिरपूर सीमा तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी याची माहिती देवरी पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहचत जखमीला देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अपघात मृत्यू झाल्यांपैकी दोन जणांची ओळख पटली असून दोन जणांची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात