शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर चोरी प्रकरणात चौघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:16 IST

ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा भांडा फोड करीत दवनीवाडा पोलिसांनी चौघा जणांना बुधवारी (दि.१३) अटक केली. यात पोलिसांनी त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅक्टरची किंमत १० लाख रूपये असून पोलीस अधीक तपास करीत आहेत.

ठळक मुद्देदवनीवाडा पोलिसांचा कामगिरी : दोन ट्रॅक्टर केले जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा भांडा फोड करीत दवनीवाडा पोलिसांनी चौघा जणांना बुधवारी (दि.१३) अटक केली. यात पोलिसांनी त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅक्टरची किंमत १० लाख रूपये असून पोलीस अधीक तपास करीत आहेत.सविस्तर असे की, फिर्यादी धुरेंद्र विष्णू नागपुरे (३२,रा.लोधीटोला) यांचा एमएच ३५- एजी १९४३ क्रमांकाचा ट्रॅक्टर २० जुलै २०१८ रोजी रात्री घराच्या अंगणातून चोरी गेला होता.याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलीसांनी भादंवीच्या कलम ३७९, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. प्रकरणाच्या तपासांतर्गत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी (दि.१३) तुरणकर उर्फ कारू महगादेव भदाडे (३७,रा.धामनेवाडा) याला ताब्यात घेतले. भदाडे याच्याकडे फिर्यादी नागपुरे यांच्या ट्रॅक्टरसह अन्य एक बिना क्रमांकाचा ट्रॅक्टर मिळून आला.यावर पोलिसांनी भदाडेला विचारपूस केली असता त्याने, पंकज उर्फ मोनू गोविंद अग्रवाल (३०,रा.वसंतनगर,गोंदिया), मदन इस्तारी चांदेकर (४५,रा.पाटीलटोला,आसोली) व राजू उर्फ सोनू हेमराज सोनबरसे (२८,रा.लोधीटोला) यांची नावे सांगीतली. त्या आधारावर पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅक्टरची किंमत १० लाख रूपये सांगीतली जात आहे.यातील एक ट्रॅक्टर फिर्यादीचा असून दुसरा ट्रॅक्टर मात्र कुणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी पोलीस चौैघांकडे विचारपूस करीत आहे. पोलीस अधीक्षक हरिष बैजल व उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात दवनीवाडाचे ठाणेदार गणेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक दळवी, सहायक फौजदार खोब्रागडे, शिपाई शेंडे, पिपरेवार यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस