शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात ट्रॅक्टर-अ‍ॅम्ब्युलन्सची धडक; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:23 IST

गोंदिया जिल्ह्यात आमगावर मार्गावर असलेल्या ग्राम ठाणा गोरेगाव वळणावर शुक्रवारी रात्री ८ वाजता ट्रॅक्टर आणि मिनी एंबुलेंसमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: आमगावर मार्गावर असलेल्या ग्राम ठाणा गोरेगाव वळणावर शुक्रवारी रात्री ८ वाजता ट्रॅक्टर आणि मिनी एंबुलेंसमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहेत.ही धडक इतकी भीषण होती की, मारुती ओम्नी मिनी एंबुलेंस गाड़ी क्रमांक एमएच- 49/बी के-1522 च्या ड्राइवरसाइडचा हिस्सा क्षतिग्रस्त होऊन गाड़ी चालकाच्या पायाला मोडला गेला. अपघातग्रस्त वाहन सहयोग नेत्रालयाची आहे. अपघातात ट्रैक्टर चालकासह चार व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आमगांव पोलीस निरीक्षक श्याम काळे यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली व अपघाताची नोंद केली आहे, घटनेचा तपास सुरू केले आहे.

टॅग्स :Accidentअपघात