शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

अध्यक्ष-उपाध्यक्षांची आज निवड

By admin | Updated: November 27, 2015 02:04 IST

जिल्ह्यातील चार नगर पंचायतींचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवडण्यासाठी शुक्रवारी चारही ठिकाणी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

नगर पंचायत : उपाध्यक्षपदासाठी सकाळी ९ पासून नामांकनगोंदिया : जिल्ह्यातील चार नगर पंचायतींचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवडण्यासाठी शुक्रवारी चारही ठिकाणी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता ही निवडणूक सभा होणार असून कुठे कोणाची सत्ता बसणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.घोषित कार्यक्रमानुसार अध्यक्षपदासाठी २३ नोव्हेंबरला नामांकन भरण्यात आले होते. २६ ला दुपारी ४ वाजेपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत होती. मात्र कोणत्याही उमेदवाराने नामांकन परत घेतले नाही. त्यामुळे कुठे कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.गोरेगांव येथे कांग्रेस-भाजप तर देवरीत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चढाओढ आहे. सडक अर्जुनी नगर पंचायतीमध्ये त्रिकोणी लढत होण्याची शक्यता आहे. अर्जुनी मोरगांव नगर पंचायतीत अध्यक्ष पदाची निवड अविरोध झाली आहे. त्याची औपचारिक घोषणा फक्त होणे बाकी आहे. मात्र उपाध्यक्षपद कोणाकडे जाते याकडे लक्ष असणार आहे. उपाध्यक्षपदाची निवड अध्यक्षपदाच्या निवडीनंतर लगेच केली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाकडून घोषित कार्यक्रमानुसार सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत नामांकन पत्र दाखल करण्याची वेळ आहे. ११.३० वाजता नामांकनांची छाननी होईल. १२ वाजेपर्यंत नामांकन पत्र वापस घेतले जाऊ शकतात. त्यानंतर निवडणुकीला सुरूवात होईल. (जिल्हा प्रतिनिधी)