शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियाच्या खुर्शीपार जंगलात झाली तीन हरिणांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 11:55 IST

आमगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येणार्या मानेगाव क्षेत्रातील खुर्शीपार जंगलात तीन हरिणांची अज्ञात शिकाऱ्यांनी शिकार केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देविषबाधेने मृत्यू झाल्याचा संशयदोन हरणांची शिंगे गायब

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येणार्या मानेगाव क्षेत्रातील खुर्शीपार जंगलात तीन हरिणांची अज्ञात शिकाऱ्यांनी शिकार केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.मानेगाव दहेगाव हे जंगलव्याप्त क्षेत्र असून आज एक शेतकरी जंगलाच्या मार्गाने शेतात जात असताना त्याला तीन हरणे मृतावस्थेत आढळून आली. दरम्यान त्यांनी ही माहिती वनविभागाचे अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाचे अधिकारी आपल्या ताफ्यासह खुर्शीपार भागातील जंगलात पोहचले असता, त्यांना तीन हरणे मृतावस्थेत आढळली. त्यापैकी दोघांचे शिंग कापलेले होते. हरिणांची स्थिती पाहता, विजेच्या प्रवाहाने त्यांचा मृत्यू झाला नसावा मात्र विषबाधेमुळे असू शकतो असा अंदाज वनपरिक्षेत्राधिकारी प्रदिप चन्ने यांनी व्यक्त केला असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,तीन हरीणांपैकी दोन हरिणांचे शिंग गायब असल्याने कदाचित जादूटोण्यासाठी या हरिणांची शिकार करण्यात आल्याची चर्चा तालुक्यात आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवCrimeगुन्हा