शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
2
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
3
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
4
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
5
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
6
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
7
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
8
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
9
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
10
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
11
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
12
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
13
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
14
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
15
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
16
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
17
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
18
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
19
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
20
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
Daily Top 2Weekly Top 5

स्वॅब नमुन्यांचा अहवाल लांबणीवर,चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

दिल्ली येथे एका समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमा दरम्यान दिल्ली निजामुद्दीन येथे प्रवासाचा संदर्भ असणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे३६ जण होम क्वारंटाईन : ७८ जणांच्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र संपूर्ण विदर्भातील नमूने याच ठिकाणी तपासले जात असल्याने या प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील ७८ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. परिणामी आरोग्य प्रशासन आणि संबंधितांच्या चिंतेत वाढ झाल्याचे चित्र आहे.दिल्ली येथे एका समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमा दरम्यान दिल्ली निजामुद्दीन येथे प्रवासाचा संदर्भ असणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. दिल्ली प्रवासाचा संदर्भ असणाºया एकूण ५९ जणांना आत्तापर्यंत कुडवा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. गोंदिया येथील कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या एकूण १९ जणांना सुध्दा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. अशा एकूण ७८ जणांच्या स्वॅबचे नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. मात्र याचा अद्यापही अहवाल प्राप्त झालेला नाही.मागील चार दिवसांपासून अहवाल प्राप्त न झाल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता नमुन्यांचा अहवाल केव्हा प्राप्त होणार हे निश्चित सांगता येणार नाही असे सांगितले.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र संपूर्ण विदर्भातील नमूने याच ठिकाणी तपासले जात असल्याने या प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील ७८ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. परिणामी आरोग्य प्रशासन आणि संबंधितांच्या चिंतेत वाढ झाल्याचे चित्र आहे.दिल्ली येथे एका समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमा दरम्यान दिल्ली निजामुद्दीन येथे प्रवासाचा संदर्भ असणाºया जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. दिल्ली प्रवासाचा संदर्भ असणाºया एकूण ५९ जणांना आत्तापर्यंत कुडवा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. गोंदिया येथील कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या एकूण १९ जणांना सुध्दा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. अशा एकूण ७८ जणांच्या स्वॅबचे नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. मात्र याचा अद्यापही अहवाल प्राप्त झालेला नाही.मागील चार दिवसांपासून अहवाल प्राप्त न झाल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता नमुन्यांचा अहवाल केव्हा प्राप्त होणार हे निश्चित सांगता येणार नाही असे सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या