शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवशाही’त वरिष्ठांना मिळणार सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:25 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सर्व प्रथम एसटी १ जून १९४८ ला अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावली होती. त्याच्या सन्मानार्थ एसटी महामंडळ दरवर्षी १ ज़ून हा दिवस एसटीचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करीत असतो. त्यानुसार येथील बसस्थानकात ७० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

ठळक मुद्दे७० वा वर्धापन दिन : परिवहन महामंडळाक डून वर्धापन दिनाची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून येथील बसस्थानकात शुक्रवारी (दि.१) ७० वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला राप भंडाराचे पालक अधिकारी बी.पा.नंदनवार, आगार व्यवस्थापक पंकज दि. दांडगे राप तिरोडाचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक किरण चोपकर, रमाकांत खोब्रागडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर.गिरीपुंजे, कमल कापसे, रा.प.तिरोडाचे रा.प्र. ढोमणे, एम.पी.लोंदासे, अ.पा.उरकुडे, सातके, अ.पा.बडोले, म.ता.आगाशे व इतर अनेक कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सर्व प्रथम एसटी १ जून १९४८ ला अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावली होती. त्याच्या सन्मानार्थ एसटी महामंडळ दरवर्षी १ ज़ून हा दिवस एसटीचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करीत असतो. त्यानुसार येथील बसस्थानकात ७० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने अनेक प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी आगार व्यवस्थापक दांडगे यांनी, जेष्ठ नागरिकांना शिवशाही बसेस मध्ये ज्या वातानुकूलीत असतात त्यात बसून प्रवाशासाठी ४५ टक्के व झोपून प्रवासासाठी ३० टक्के सुट लागू करण्यात आल्याची माहिती देवून ही जणू काही जेष्ठ नागरिकांसाठी पर्वणीच असल्याचे सांगीतले. तसेच जेष्ठ नागरीकच आमचा खास ग्राहक आहे, तो तासभर सुद्धा बसची वाट बघत असून दुसरा पर्याय राहूनही त्या साधनांनी प्रवास करीत नसल्याचे सांगीतले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ