शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सणासुदीत एस.टी.ची सेवा पडली ठप्प,प्रवाशांना ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश आहे. तुमसर, तिराेडा, गाेंदिया, पवनी साकाेली आणि भंडारा या सहा आगारांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी सर्वप्रथम तुमसर आगारातून संपाला सुरुवात झाली. हळूहळू सर्वच आगारात या संपाचे लाेण पाेहोचले. आता तुरळक बसेस सुरू असून प्रवाशांना माेठे हाल सहन करावे लागते. एरव्ही दिवाळीच्या दिवसात पाय ठेवायलाही बसस्थानकात जागा नसते. मात्र, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसस्थानकावर शुकशुकाट दिसतो.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीच्या कालावधीत बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यातच ग्रामीण भागात प्रवासासाठी सुरक्षित वाहन म्हणून प्रवासी एस.टी.लाच प्राधान्य देतात. मात्र, मागील आठ दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांना घेऊन संप पुकारला आहे. त्यामुळे एस.टी.ची वाहतूक पूर्णपणे ठप्प पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत तर विभागाचे सुद्धा दरराेज सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान हाेत आहे. भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश आहे. तुमसर, तिराेडा, गाेंदिया, पवनी साकाेली आणि भंडारा या सहा आगारांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी सर्वप्रथम तुमसर आगारातून संपाला सुरुवात झाली. हळूहळू सर्वच आगारात या संपाचे लाेण पाेहोचले. आता तुरळक बसेस सुरू असून प्रवाशांना माेठे हाल सहन करावे लागते. एरव्ही दिवाळीच्या दिवसात पाय ठेवायलाही बसस्थानकात जागा नसते. मात्र, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसस्थानकावर शुकशुकाट दिसतो.

साडेतीन काेटी रुपयांचे एस.टी.चे नुकसान- भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या सहा आगारात या संपामुळे दरराेज एस.टी. महामंडळाचे सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान हाेत आहे.- दरराेज बसफेऱ्या रद्द हाेत असल्याने महामंडळाला नुकसान सहन करावा लागत आहे. दहा दिवसांपासून तुमसर आगार संपावर असल्याने दरराेजचे ७ लाख असे ७० लाख रुपये एकट्या तुमसर आगाराचे नुकसान झाले आहे.

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पदरात काय पडले- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची २८ टक्के डीएची मागणी दिवाळीपूर्वीच मान्य झाली आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना एक टक्के घरभाडे भत्ता देण्याची मागणी करण्यात येत हाेती, तिही मान्य झाली आहे.nइन्क्रिमेंटबाबत दिवाळीनंतर बैठक घेऊन यावर ताेडगा काढण्यात येणार आहे. यासाठीच आता संप सुरू आहे. 

प्रवाशांच्या खिशाला फटका

- ऐन दिवाळीत एस.टी.चा संप सुरू असल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवाश करावा लागताे. त्यांचे दर आता दुप्पट झाल्याने माेठा फटका बसताे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या शनिवारपासून संप पुकारला आहे. सुरुवातीला केवळ तुमसर आगार या संपात सहभागी झाले हाेते तेव्हा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, आता भंडारा विभागातील सहाही आगारांतील कर्मचारी संपावर गेले आहे. अशा स्थितीतही काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने बससेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. एस.टी.चे सरासरी दरराेज ४५ लाखांचे नुकसान हाेत आहे.- डाॅ. चंद्रकांत वडसकर विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप