शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

कत्तलखाण्यात जाणाऱ्या जनावरांचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:45 IST

गोरेगाव तालुुक्याच्या मुंडीपार येथे २८ डिसेंबरच्या रात्री २३.३० वाजता एमएच ३६ एफ ३२८९ या ट्रकमध्ये २० गाई व २२ गोरे असे ४२ जनावरे डांबून कत्तलखाण्यात वाहतूक करीत असता इंदिरानगर गोरेगाव येथील कदीर खालीफ शेख (३१) यांच्या तक्रारीवरून.....

ठळक मुद्दे४२ जनावरांची सुटका : गोरेगावच्या मुंडीपार येथे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव तालुुक्याच्या मुंडीपार येथे २८ डिसेंबरच्या रात्री २३.३० वाजता एमएच ३६ एफ ३२८९ या ट्रकमध्ये २० गाई व २२ गोरे असे ४२ जनावरे डांबून कत्तलखाण्यात वाहतूक करीत असता इंदिरानगर गोरेगाव येथील कदीर खालीफ शेख (३१) यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी कारवाई करून कत्तलखाण्यात जाणाऱ्या जनावरांना चारा-पाणी न देता वाहतूक करीत असता त्या ट्रकला पकडले. सदर घटनेसंदर्भात चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये ओमप्रकाश अंताराम ढवळे (२६) व पदीम मोबीन शेख, बाबू पटेल तिघेही रा.रामभाऊ वॉर्ड अड्याळ ता.पवनी जि.भंडारा व फरीद साहाब कुरेशी रा.टेकानाका नागपूर या आरोपींविरूध्द प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) (ड) (ई) सहकलम ७,९ महाराष्ट्र पशूसंवर्धन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणात ७ लाख ४६ हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Thiefचोर