शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
5
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
6
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
7
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
8
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
9
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
10
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
11
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
12
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
13
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
14
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
15
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
16
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
17
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
18
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
19
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
20
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना

कार्यालयात उशिरा येणाऱ्या ८१ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने कर्मचारी उशीर होतीलच; परंतु जास्त उशीर होऊ नये म्हणून कर्तव्यदक्ष असलेल्या प्रदीप डांगे यांनी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांत स्वत: जाऊन पाहिले. त्यावेळी आरोग्य विभागातील ३४ कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे तीन कर्मचारी, वित्त विभागाचे तीन कर्मचारी, पाणीपुरवठा विभागाचे सात, शिक्षण विभागाचे १२, पाणी व स्वच्छता विभागाचे आठ, लघु पाटबंधारे विभागाचा एक, महिला व बालकल्याण विभागाचा एक, तर बांधकाम विभागाचे १२ कर्मचारी उपस्थित नव्हते. 

ठळक मुद्देडांगे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी : सर्व विभागप्रमुखांना दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एखादा कर्मचारी महिन्यातून तीन वेळा उशिरा कार्यालयात येत असेल तर त्याची एक दिवसाची नैमित्तिक रजा वजा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने ३१ डिसेंबर २०२० रोजी काढला. या शासन निर्णयाची दखल घेत गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नरेश भांडारकर यांनी ३१ ङिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात जाऊन पाहिले असता विविध विभागांतील तब्बल ८१ कर्मचारी वेळेत कार्यालयात आले नसल्याने त्यांच्या विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्याच दिवशी केली. वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने कर्मचारी उशीर होतीलच; परंतु जास्त उशीर होऊ नये म्हणून कर्तव्यदक्ष असलेल्या प्रदीप डांगे यांनी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांत स्वत: जाऊन पाहिले. त्यावेळी आरोग्य विभागातील ३४ कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे तीन कर्मचारी, वित्त विभागाचे तीन कर्मचारी, पाणीपुरवठा विभागाचे सात, शिक्षण विभागाचे १२, पाणी व स्वच्छता विभागाचे आठ, लघु पाटबंधारे विभागाचा एक, महिला व बालकल्याण विभागाचा एक, तर बांधकाम विभागाचे १२ कर्मचारी उपस्थित नव्हते. या ८१ कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यानंतर हलगर्जीपणा झाल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांनी दिला आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद