शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळ््यांतून वेळ व पैशांची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:21 IST

विवाह सोहळ््यांवर आज मोठा खर्च करावा लागतो. त्यात वेळ व श्रम लागते. अशात आपल्या मुला-मुलींचे लग्न सामूहिक विवाह सोहळ््यात करून समाजबांधवांनी वेळ व पैशांची बचत करावी, असे प्रतिपादन भरत वाघमारे यांनी केले.

ठळक मुद्देभरत वाघमारे : बौद्ध समाजाचे उपवर-वधू परिचय संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : विवाह सोहळ््यांवर आज मोठा खर्च करावा लागतो. त्यात वेळ व श्रम लागते. अशात आपल्या मुला-मुलींचे लग्न सामूहिक विवाह सोहळ््यात करून समाजबांधवांनी वेळ व पैशांची बचत करावी, असे प्रतिपादन भरत वाघमारे यांनी केले.भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्यावतीने येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शनिवारी (दि.१९) आयोजीत बौद्ध समाजाच्या उपवर-वधू परिचय संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन समितीचे जिल्हाध्यक्ष मार्गदर्शक डी.एस. टेंभूर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे माजी अध्यक्ष सोमकांत भालेकर, राजेंद्र सांगोळे, प्रकाश गणवीर, पुरुषोत्तम वासनिक, डॉ. चंद्रकिर्ती कांबळे, रमा बोरकर, प्रफुल्ल शिंगाडे, पंचायत समिती सदस्य रामेश्वर श्यामकुवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुद्ध यांना माल्यार्पण व दिप प्रज्वलन तसेच सामूहिक बुद्ध वंदनेने करण्यात आली. याप्रसंगी देवराम मेश्राम यांनी, जीवनाचे अर्थशास्त्र याविषयावर तर भालेकर यांनी विवाह सोहळ्यातून धम्मसंस्कार या विषयावर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक समितीचे महासचिव योगेश रामटेके यांनी मांडले. संचालन अनिल मेश्राम व प्रियंका लोणारे यांनी केले. आभार संदीप मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी समितीचे पदाधिकारी व समाजबांधवांनी सहकार्य केले.६९ उपवर-वधूंचा परिचयबौैद्ध समाजाच्या या उपवर-वधू परिचय संमेलनात मोठ्या संख्येत समाजबांधवांनी आपल्या मुला-मुलींसह भाग घेतला. या संमेलनात समाजातील ६९ मुला-मुलींनी आपला परिचय दिला.

टॅग्स :marriageलग्न