शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांच्या समस्या सोडवू

By admin | Updated: January 31, 2015 01:46 IST

स्वातंत्र्यानंतर मीडियाचे स्वरूप बदलले. तरी पत्रकारांच्या स्थितीत फारसे बदल झाले नाही. खरी पत्रकारिता करणारा पत्रकार आजही उपेक्षितच आहे.

गोंदिया : स्वातंत्र्यानंतर मीडियाचे स्वरूप बदलले. तरी पत्रकारांच्या स्थितीत फारसे बदल झाले नाही. खरी पत्रकारिता करणारा पत्रकार आजही उपेक्षितच आहे. हे चित्र बदलविण्यासाठी शासनाच्या मदतीने पुढाकार घेणार, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने राईस मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभाात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अल्ताफ शेख, अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव व भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याच्या व्यक्तीला १५ वर्षांनंतर पालकमंत्रीपद मिळाल्याबद्दल श्रमिक पत्रकार संघाच्या पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य व बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्काराने सन्मानित सावन डोये,मिलन लिल्हारे यांना समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल, लोकमतचे उपसंपादक नरेश रहिले, प्रा.एच.एच. पारधी, लोकमत समाचारचे प्रतिनिधी संतोष शर्मा यांना तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक संजय राऊत, संचालन एच.एच. पारधी यांनी तर आभार खेमेंद्र कटरे यांनी मानले. यावेळी दिलीप लिल्हारे, महेंद्र बिसेन, विकास बोरकर, रवी आर्य, जयंत शुक्ला, अपूर्व मेठी, विजय लाटा, शफी मेनन, जयंत मुरकुटे, बाबा शेख, रवी सपाटे, राजन चौबे, भागचंद रहांगडाले, मनोहर शेंडे, हरीष मोटघरे, हरिष भुते, आशिष पाऊलझगडे, डॉ. सुवर्णा हुबेकर, सविता तुरकर, उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)