शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

सात-बारावर शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक नोंदवा

By admin | Updated: January 10, 2015 22:58 IST

शेतकऱ्यांच्या सात-बारावर गट क्रमांकांप्रमाणेच त्यांचा बँक खाता क्रमांक नोंदविण्यात यावा अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे. यासंदर्भात ग्राहक पंचायतच्या तालुका प्

परसवाडा : शेतकऱ्यांच्या सात-बारावर गट क्रमांकांप्रमाणेच त्यांचा बँक खाता क्रमांक नोंदविण्यात यावा अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे. यासंदर्भात ग्राहक पंचायतच्या तालुका प्रतिनिधीमंडळाने तहसीलदार शुभांनी आंधळे यांना निवेदन दिले. शासकीय योजनांचा लाभ व अनुदान घेता यावा यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खाते क्रमांकाची नोंद पटवाऱ्यांमार्फत करवून घ्यावी लागते. मात्र पटवारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी शासनाच्या लाभापासून वंचीत राहतात. हाच प्रकार घडत असून अतिवृष्टी व दुष्काळ यासह अन्य अनुदानापासून शेतकरी आजही वंचीत आहे. शेतकऱ्यांचे खाते यंत्रणेकडे नसल्याने हा गोंधळ उडतो. अशात शेतकऱ्यांच्या सात-बारावर त्यांच्या गट क्रमांकासह बँक खाता क्रमांक राहील्यास शेतकरी व पटवारी दोघांनाही त्रास होणार नाही. करिता सात-बारावर बँक खाते क्रमांक नोंदविण्यात यावे अशी मागणी ग्राहक पंचायतने केली. (वार्ताहर)