शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या व्यंगत्वावर मात करण्यासाठी ‘शीघ्र हस्तक्षेप केंद्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आरोग्यासंदर्भात लोक उदासिन आहेत. त्यात महिला गर्भवती असतांना त्यांच्या आहाराकडे व आजाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक बालकांची गर्भात वाढ होत नाही. अनेक बालके व्यंगत्व घेऊन जन्माला येतात. त्यांना उभ्या आयुष्यात जगतांना अडचण येऊ नये, कुणी हिनवू नये यासाठी त्यांच्या संपूर्ण यशस्वी उपचारासाठी शासनाने ‘जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र’ उभारले आहे.

ठळक मुद्दे१११५ बालकांवर यशस्वी उपचार। सात महिन्यांपासून दिली जाताहे सेवा

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जन्मत:च व्यंगत्व किंवा जन्मानंतर शरीरात आलेल्या व्याधींवर मात करण्यासाठी शासनाने जिल्हा सामान्य रूग्णालयात‘जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ सुरू केले आहे. एप्रिल २०१९ पासून गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या या शिघ्र हस्तक्षेप केंद्राचा लाभ १ हजार ११५ बालकांना झाला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने त्या बालकांवर उपचार केला जात आहे.आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आरोग्यासंदर्भात लोक उदासिन आहेत. त्यात महिला गर्भवती असतांना त्यांच्या आहाराकडे व आजाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक बालकांची गर्भात वाढ होत नाही. अनेक बालके व्यंगत्व घेऊन जन्माला येतात. त्यांना उभ्या आयुष्यात जगतांना अडचण येऊ नये, कुणी हिनवू नये यासाठी त्यांच्या संपूर्ण यशस्वी उपचारासाठी शासनाने ‘जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र’ उभारले आहे. ह्या केंद्राच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील व्यंगत्व असलेले किंवा जीवन जगत असतांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी या जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्राची मदत मिळत आहे.एप्रिल २०१९ पासून सुरू झालेल्या या केंद्रामार्फत गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ११५ बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आला. ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना जन्मत: असणारे आजार, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार, बालपणातील आजार, शारीरिक व बौध्दीक विकासात्मक वाढीतील होणारे आजार यांच्यावर विनामुल्य तपासण्या व त्यांचा संपूर्ण उपचार मोफत करण्यात येते.जीवनसत्वाच्या अभावामुळे उदभवणारे रक्तक्षय अ‍ॅनिमिया, रातांधळेपणा, कुपोषण व मुडदूस अशा आजारांचे उपचार केले जाते. या केंद्रात बालकांवर उपचार करण्यासाठी किंवा त्यांना योग्य सल्ला देण्यासाठी बालरोग विशेषतज्ज्ञ डॉ. प्रदीप गुजर, वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. कृष्णकुमार त्रिपाठी, व्यवस्थापक म्हणून पारस लोणारे व त्यांच्या मदतीला काही डॉक्टर व कर्मचारी आहेत.बालपणातील आजार,शारीरीक व बौध्दीक विकासात्मक वाढीसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी डीईआयसी कार्यक्रम घेण्यात येत आहे.या आजारांवर होणार उपचारजन्मत:च असणाऱ्या व्यंगत्व यात न्युरल ट्यूब डिफेक्ट, डाऊन सिन्ड्रोम, फाटलेले ओठ, टाळू, वाकडे पाय, डेव्हलपमेंट डिसप्लाझीया ऑफ हिप, जन्मत:च असणारा मोतिया बिंदु, जन्मत: असणारा बहिरेपणा, जन्मत:च असणारा हृदयरोग, रेटावनोपॅथी ऑफ प्रिमेच्युरिटी, जन्मत: असणारा तिरळेपणा, त्वचेचे आजार, कान फुटने, हृदयाचे आजार, श्वसनाचे आजार, दात किडणे, झटके येणे, हायपोथाईरॉडीझम, सिकलसेल अ‍ॅनिमीया, बिटा थॅलेसिमीया, रक्तक्षय अ‍ॅनिमिया, रातांधळेपणा, कुपोषण व मुडदूस अशा आजारांचे उपचार केले जाते.

टॅग्स :Healthआरोग्य