शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

‘एलईडी व्हॅन’ करणार ३५० गावांत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 9:46 PM

वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम व्हावे व त्यांचा वापर व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ‘एलईडी व्हॅन’च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआज शुभारंभ : वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतगोंदिया : वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम व्हावे व त्यांचा वापर व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ‘एलईडी व्हॅन’च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. सोमवारी (दि.११) दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ करतील.मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपुरे, समाजकल्याण समितीचे सभापती देवराज वडगाये, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती छाया दसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) सुधील वाळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आर.व्ही. राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश बागडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख याप्रसंगी उपस्थित राहतील.जिल्ह्यात ३५० एलईडी व्हॅनच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत विविध चित्रफिती दाखवून जनजागृती करण्यात येणार आहे. याच चित्रफितीतून शेतपिकांवर लागणाºया विविध रोगांवर नियंत्रण मिळविण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर एलईडी व्हॅन गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा, दांडेगाव, तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा, सरांडी, बेलाटी बु., मांडवी, आमगाव तालुक्यातील गोरठा, धावडीटोला, ठाणा या गावांत जनजागृती करणार आहे.