सामाजिक वनिकरणाच्या माध्यमातून डव्वा येथे दोन रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यात औषधी वनस्पती व मौल्यवान रोपट्यांची लागवड कवरण्यात आली. ही रोपटे जुलै महिन्यात रेंगेपार, बाम्हणी, पांढरवानी, घटेगाव या गावातील रस्त्याच्या बाजूला लावण्याचा मानस बांधला आहे.
संवर्धन रोपवाटिकेचे :
By admin | Updated: June 1, 2015 01:45 IST