राजकुमारीदेवी अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:27 AM2021-05-01T04:27:37+5:302021-05-01T04:27:37+5:30

संतोष वैद्य गोंदिया : शहरातील शास्त्री वार्ड रहिवासी संतोष राजाराम वैद्य यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ५० वर्षांचे होते. ...

Princess Agarwal | राजकुमारीदेवी अग्रवाल

राजकुमारीदेवी अग्रवाल

Next

संतोष वैद्य

गोंदिया : शहरातील शास्त्री वार्ड रहिवासी संतोष राजाराम वैद्य यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

....

एम. पी. शेख

गोरेगाव : येथील शहीद जाम्या तिम्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम. पी. शेख यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

......

शकील पेंटर

देवरी : येथील रहिवासी शकील पेंटर यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

.....

राजू नांदगावकर

देवरी : येथील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक राजू नांदगावकर यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Princess Agarwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.