शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

प्रतापगड पहाडीने जपली ंिहंदू-मुस्लीम ऐक्यभावना

By admin | Updated: March 7, 2016 01:39 IST

प्रतापगड पहाडीवर महादेवाचे मंदिर व ख्वाजा उस्मान गनी चिश्ती यांची दरगाह आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन ‘हर हर महादेव’ चा गजर करीत या पहाडावर नतमस्तक होतात.

गोंदिया : प्रतापगड पहाडीवर महादेवाचे मंदिर व ख्वाजा उस्मान गनी चिश्ती यांची दरगाह आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन ‘हर हर महादेव’ चा गजर करीत या पहाडावर नतमस्तक होतात.अनेक वर्षापासून या ठिकाणी यात्रा भरते. ४०० वर्षापूर्वी गोंड राजाच्या काळात ही एकात्मता दर्शविणारी पहाडी तयार करण्यात आली. दगडांना फोडून सुरक्षेच्या दृष्टीने या पहाडीला जमविण्यात आले. गोंड राजांवर रघुजी भोसले राजे यांनी आक्रमण करून विजय मिळविला. त्या नंतर त्यांच्या देखरेखीची जबाबदारी राजा खान यांच्या कडे सोपविली होती. या पहाडीवर ख्वाजा उस्मान गनी यांचा दरगाह व उंच टेकडीवर चांदसावली यांचा किल्ला आहे. त्याच्याजवळ गुफा व सुरंग आहे. दगडांवर नक्षिकाम करण्यात आले आहे. किल्याच्या आत विहीर, दगडांनी बनलेली कावड आहे. ती कावड राक्षसांची कावड असल्याच्या नावाने प्रसिध्द आहे. दगडांच्या मधात शिवलिंग, धान कुटण्याचे साहित्य, तलाव व घोड्याच्या तळव्याला असलेल्या टाचा त्या ठिकाणी आहेत. महादेव मंदिरात सीता नहानी, विशाल शिवमूर्ती, भवानी मंदिर आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पहाडीच्या पायथ्याशी खटखटीया शाहाबाबा यांची दरगाह व पुरातन अशोक स्तंभ आहे. खा. नाना पटोले यांच्या मार्फत दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. (प्रतिनिधी)