रस्त्यावर तळे : येथील राष्ट्रीय महामार्ग ते पिपरी ४.७० किमी.रस्ता आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत डांबरीकरणाचे काम काही वर्षापूर्वी करण्यात आले होते. परंतु बांधकाम विभागाचे पितळ उघडे करणारे हे मार्गावरील खड्डे आजघडीला जीवघेणे ठरत आहे.
रस्त्यावर तळे
By admin | Updated: July 15, 2017 02:08 IST