शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील प्रवासी गाड्या तीन दिवस रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:21 IST

प्रवाशांना बसणार फटका : नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळअंतर्गत गोंदिया-हिरडामाली, नागभीड-तलोदी रोड आणि ब्रह्मपुरी- नागभीड रेल्वे स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. त्यामुळे गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांचे संचलन गुरुवार, ९ ते रविवार, १२ जानेवारीदरम्यान बंद करण्यात आले.

यात बल्लारशा-गोंदिया, १० जानेवारीला गोंदिया- वडसा, ९ आणि १० जानेवारी रोजी चांदाफोर्ट-जबलपूर आणि जबलपूर-चांदाफोर्ट, ९, १० आणि ११ जानेवारी रोजी, गोंदिया- बल्लारशा, ११ जानेवारी रोजी, गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया- बल्लारशा आणि ११ जानेवारी रोजी चांदाफोर्ट-गोंदिया आणि वडसा- चांदाफोर्ट या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ९ जानेवारी रोजी हैदराबादहून धावणारी गाडी क्रमांक हैदराबाद-रक्सोल एक्स्प्रेस ही बदललेल्या बल्लारशा-नागपूर-गोंदिया मार्गाने धावणार, तसेच १० जानेवारी रोजी दरबंगा येथून सुटणार दरबंगा सिकंदराबाद ही गोंदिया-नागपूर बल्लारशाकडे वळविण्यात आली आहे. १० जानेवारीला यशवंतपूरवरून सुटणारी यशवंतपूर-कोरबा (कोरबा एक्स्प्रेस) ही पण बल्लारशा नागपूर- गोंदिया मार्गे वळवण्यात आली आहे. 

इतवारी-रीवा-इतवारी एक्स्प्रेस ३० मार्चपर्यंत रद्दनागपूर-छिदवाडा मार्गावरील रेल्वे पुलाशी संबंधित काम सुरू असून, त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील भीमलगोंडी भंडारकुंड रेल्वे सेक्शनवरील रेल्वे वाहतूक सध्या ठप्प आहे. या रेल्वे विभागावरील पुलाचे काम सुरु आहे. वरील विभागावर सुरू असलेल्या बांधकामामुळे, रीवा-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्स्प्रेस ही ३० मार्च २०२५ पर्यंत रद्द राहील व नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-रीवा एक्स्प्रेस ही गाडी ३१ मार्च २०२५ पर्यंत रद्द. नागपूर-शहडोल एक्स्प्रेस ३१ मार्च २०२५ पर्यंत नागपूर येथून सुटणारी नागपूर-शहडोल एक्स्प्रेस ही व्हाया नागपूर-आमला-छिंदवाडा मार्गावरून जाणार तसेच १ एप्रिल २०२५ पर्यंत शहडोल येथून सुटणारी गाडी शहडोल-नागपूर एक्स्प्रेस ही छिंदवाडा-आमला- नागपूर मार्गावरून सुरू राहणार असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया