ओव्हरलोड ट्रॅक्टर उलटला : राष्ट्रीय महामार्गावरील सौंदड येथे बुधवारी सायंकाळी ४ वाजता सेंट्रींगचे साहित्य घेऊन जाणारा एक ओव्हरलोड ट्रॅक्टर उलटल्याने त्यातील साहित्य असे रस्त्यावर दूरपर्यंत विखुरले. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली.
ओव्हरलोड ट्रॅक्टर उलटला :
By admin | Updated: November 10, 2016 00:29 IST