शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

निर्भया बेटी सुरक्षा कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:36 PM

येथील गुजराती नॅशनल स्कूल, क्रीडा अधिकारी व गेम्स-स्पोर्र्ट्स अ‍ॅँड करिअर डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या संयुक्तवतीने गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाचे अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त ....

ठळक मुद्देगुजराती नॅशनल स्कूल, क्रीडा अधिकारी व गेम्स-स्पोर्र्ट्स अ‍ॅँड करिअर डेव्हलपमेंट फाऊंडेशन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील गुजराती नॅशनल स्कूल, क्रीडा अधिकारी व गेम्स-स्पोर्र्ट्स अ‍ॅँड करिअर डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या संयुक्तवतीने गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाचे अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त शाळेत शनिवारी (दि.१७) निर्भया बेटी सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल निमगडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. अर्चना नंदागडे, दीपक शिक्का, विशाल ठाकूर, चेतन मानकर, मुख्याध्यापक वी.एम.चव्हाण व पर्यवेक्षक ए.के.पाटील उपस्थित होते.याप्रसंगी अ‍ॅड. नंदागडे यांनी, समाजातील घटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागरूक करीत सुरक्षा संबंधी कायद्यांची माहिती दिली. दरम्यान, शिक्का व मानकर यांनी विद्यार्थ्यांना आत्म सुरक्षेबाबत माहिती दिली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मुलगा मुुलगी यांच्यात भेदभाव न करण्याचे आवाहन केले. तसेच मुलींना सुध्दा चांगले शिक्षण देण्याचे द्या, त्यांच्यात भेदभाव करु नका मुली या दोन्ही घरी प्रकाश देत असल्याचे सांगितले. आभार क्रीडा शिक्षक कार्तीक पटेल यांनी मानले.