शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोरट्यास पकडले, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By कपिल केकत | Updated: January 24, 2024 18:45 IST

चोरट्याकडून पथकाने चोरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.

गोंदिया : मोटारसायकल चोरी करून तिला विकण्यासाठी फिरत असलेल्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुडवा येथे पकडले. १६ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली असून, या चोरट्याकडून पथकाने चोरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार राजेंद्र मिश्रा, सहायक फौजदार अर्जुन कावळे, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, विठ्ठल ठाकरे व शिपाई हंसराज भांडारकर हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक तरुण चोरलेली मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-एम ७७०४ घेऊन तिला विकण्यासाठी फिरत असल्याची माहिती मिळाली. यावर पथकाने कुडवा नाका परिसरात त्याचा शोध घेतला असता तो मोटारसायकलवर मिळून आला.

पथकाने आपल्या पद्धतीने त्याची विचारपूस केली असता त्याने गौरव अनिल कावळे (२२,रा.कुडवा) असे नाव सांगितले. तसेच कुडवा येथील शारदा चौकातून १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. पथकाने रामनगर पोलिसांत चौकशी केली असता भादंवि कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. यावर पथकाने गौरव कावळे याला ताब्यात घेतले असून, मोटारसायकल जप्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी