शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरट्यास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:35 IST

आठवडी बाजारात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या मोबाईल चोरट्यास येथील पोलिसांच्या पथकाने पकडले. रेल्वेतील प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल चोरणारा हा चोरटा आहे. सोमवारी (दि.२७) पथकाने ही कारवाई केली असून त्याच्यांकडून चोरलेले पाच मोबाईल जप्त करण्यात आले.

ठळक मुद्देसालेकसा पोलिसांची कामगिरी : चोरलेले पाच मोबाईल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आठवडी बाजारात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या मोबाईल चोरट्यास येथील पोलिसांच्या पथकाने पकडले. रेल्वेतील प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल चोरणारा हा चोरटा आहे. सोमवारी (दि.२७) पथकाने ही कारवाई केली असून त्याच्यांकडून चोरलेले पाच मोबाईल जप्त करण्यात आले.आठवडी बाजारात चोरीच्या घटनांतील वाढ याकडे लक्ष देत ठाणेदार राजकुमार डुणगे यांनी हवालदार यशवंत शहारे, नायक योगेश बिसेन व शिपाई संतोष चुटे यांची सोमवारी (दि.२७) आठवडी बाजारात बंदोबस्त ड्यूटी लावली होती. ड्यूटीदरम्यान पथकाला एक तरूण संशयास्पद स्थितीत वावरताना आढळला.यावर पथकाने त्या तरूणास पकडून विचारपूस केली असता त्याने अमित अभिजीत सिकंदर (२६) रा.कलवा,ठाणे असे नाव सांगीतले.तसेच अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने हावडाला जात असताना सालेकसा स्थानकावर पाणी पिण्यासाठी उतरला असता गाडी सुटल्याचेही सांगीतले. मात्र विचारपूस दरम्यान उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटमधून पाच एॅँड्रॉईड मोबाईल मिळाले.यानंतर त्याने गाडीत प्रवासी झोपले असता त्यांचे मोबाईल चोरत असल्याचे पथकाला सांगीतले. पथकाने भांदवीच्या कलम ४१(१) अटक करून कलम १२४ मपोका अंतर्गत त्याला आमगाव येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस