शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

मंगेश शिंदे गोंदियाचे नवे पोलीस अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:11 PM

गोंदिया येथील पोलीस अधीक्षक विनीता साहू यांची नवीन मुंबई पोलीस उपायुक्त मुख्यालय येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी पुणे शहर पोलीस उपायुक्त परिमंडल ३ येथील मंगेश पोपटराव शिंदे यांची गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया येथील पोलीस अधीक्षक विनीता साहू यांची नवीन मुंबई पोलीस उपायुक्त मुख्यालय येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी पुणे शहर पोलीस उपायुक्त परिमंडल ३ येथील मंगेश पोपटराव शिंदे यांची गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी विनीता साहू यांची भंडाऱ्यावरुन गोंदियाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. परंतु अवघ्या पाच महिन्यातच त्यांची बदली मुंबई येथे झाली. सोबतच वर्धा येथील अप्पर पोलीस अधीक्षक निखिल एन.पिंगळे यांची गोंदिया अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.