शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वणवा लावताना एकाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:58 IST

चिचगड वनक्षेत्रातील सुकडी भाग-१ मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचारी हे गस्तीवर असताना आरोपी माधोराव सिताराम कोवे रा.रामगड (लाखांदूर) याला सदर ठिकाणी आग लावताना आढळला. त्याला वनअधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कचिचगड : चिचगड वनक्षेत्रातील सुकडी भाग-१ मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचारी हे गस्तीवर असताना आरोपी माधोराव सिताराम कोवे रा.रामगड (लाखांदूर) याला सदर ठिकाणी आग लावताना आढळला. त्याला वनअधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.सध्या ग्रामीण भागामध्ये मोहफुल वेचण्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. मोहफुले गोळा करण्यासाठी बरेच जण झाडाखालील पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावतात. याच आगीला बरेचदा वणव्याचे स्वरुप प्राप्त होते. त्यामुळे मौल्यवान संपत्तीचे नुकसान होते. शिवाय यामुळे वन्यप्राण्यांना सुध्दा धोका होतो. प्रदूषणावर आळा घालण्याचे काम झाडांच्या माध्यमातून होत आहे.निसर्गाच्या आल्हाददायक पोषण वातावरणाशी एकरुप होण्यासाठी वनांचे संरक्षण करण्यासाठी एक जागरुक नागरिक म्हणून प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत जंगलात वणवा लागण्याच्या घटना घडतात. या काळात वनसंपत्तीचे आगीपासून नुकसान होऊ न देण्याची दक्षता घेणे वन विभाग नागरिकांची सुध्दा जबाबदारी आहे.जंगलात वणवा लागलेला दिसल्यास त्याची माहिती संयुक्त वन व्यवस्थापन समिती, वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल यांना लगेच सूचित करावे.जंगलात हेतूपुरस्पर आग लावतांना आढळल्यास सहा महिन्यांपर्यंत कठोर कारावासाची शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा न्यायालय जो निर्णय देईल त्याप्रमाणे नुकसान भरपाई वसूल करण्याची तरतूद आहे.

टॅग्स :forestजंगलfireआग