शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

युवांना शिक्षण, शेतकऱ्यांना सिंचनासाठी विविध योजना, वाहतुकीसाठी रस्त्यांचे बांधकाम केले असून प्रत्येक वर्गाला विकासाच्या मुख्य धारेत जोडण्याचे प्रयत्न केल्याचे सांगीतले. क्षेत्रातील जनतेने जाती-धर्माच्या राजकारणाला बाजूला सारून विकासाला प्राथमिकता दिली. आता यापुढेही विकासाला प्राथमिकता देत जनता आपला निर्णय घेणार असे मत व्यक्त केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल: ठिकठिकाणी प्रचार सभांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्ष- शिवसेना- रिपाईचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी रविवारी (दि.६) विधानसभा क्षेत्रातील ग्राम दतोरा, गुदमा, मोरवाही, इर्री, नवरगाव खुर्द, नवरगावकला, कामठा, पांजरा, लंबाटोला, झिलमिली, छिपीया, चिरामनटोला, परसवाडा येथे सभा घेऊन संबोधित केले.याप्रसंगी मजूर संघाचे उपाध्यक्ष दीपक कदम यांनी, गोपालदास अग्रवाल यांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन नेहमीच आपल्या क्षेत्राच्या विकासाला प्राथमिकता दिली. परिणामी टेमनी-मोरवाही-तांडा उपसा सिंचन योजना मंजूर झाली व त्यामुळे आसोली परिसरातील पूर्ण क्षेत्र सिंचीत होणार आहे. पुढेही विकासासाठी जनतेने योग्य निर्मण घेण्याची गरज असल्याचे सांगीतले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेतराम कटरे यांनी, क्षेत्राच्या विकासाला गती देऊन अग्रवाल यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जी त्यांना राजकारणा पलीकडे जाऊन थेट मतदारांशी जोडते असे मत व्यक्त केले. अग्रवाल यांनी, क्षेत्राचा विकास हात आपला मूलमंत्र आहे. युवांना शिक्षण, शेतकऱ्यांना सिंचनासाठी विविध योजना, वाहतुकीसाठी रस्त्यांचे बांधकाम केले असून प्रत्येक वर्गाला विकासाच्या मुख्य धारेत जोडण्याचे प्रयत्न केल्याचे सांगीतले. क्षेत्रातील जनतेने जाती-धर्माच्या राजकारणाला बाजूला सारून विकासाला प्राथमिकता दिली. आता यापुढेही विकासाला प्राथमिकता देत जनता आपला निर्णय घेणार असे मत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, सूरजलाल महारवाडे, बंटी भेलावे, हरिचंद कावळे, मदन पटले, दिनदयाल गायधने, राजेश चतुर, पुरूषोत्तम राऊत, राजू कटरे, ओमेश चौैधरी, कैलाश पटले यांच्यासोबत मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :gondiya-acगोंडियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल