शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

‘लोकमत’ युवा नेक्स्टची सदस्यता नोंदणी सुरू

By admin | Updated: October 7, 2014 23:37 IST

महाविद्यालयीन युवकांसाठी सशक्त व्यासपीठ होत असलेला लोकमत युवा नेक्स्ट विद्यार्थी व युवावर्गासाठी आधारस्तंभ ठरत आहे. युवा नेक्स्टच्या नोंदणीने जिल्हाभरात वेग पकडला असून केवळ

गोंदिया : महाविद्यालयीन युवकांसाठी सशक्त व्यासपीठ होत असलेला लोकमत युवा नेक्स्ट विद्यार्थी व युवावर्गासाठी आधारस्तंभ ठरत आहे. युवा नेक्स्टच्या नोंदणीने जिल्हाभरात वेग पकडला असून केवळ २०० रूपये शुल्कात ही नोंदणी होत आहे. युवा वर्गाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने युवा नेक्स्टतर्फे वर्षभर होणाऱ्या विविध रंगारंग कार्यक्रमाची रेलचेल व तज्ज्ञांद्वारे विद्यार्थ्यांना बौद्धिक मार्गदर्शन मिळणार आहे. प्रत्येक सदस्यास १५ हजार रूपयांच्या हमखास भेटवस्तू मिळणार आहेत. यात आठ जीबीचा पेन ड्राईव्ह, १५ दिवसांतच हार्डवेअर प्रशिक्षण, १५ दिवसांचे मॉडलिंग प्रशिक्षण, आयटीचे मराठी संगणक प्रशिक्षण, नेत्र तपासणी, दंत तपासणी, आरोग्य तपासणी, नि:शुल्क हेअर कटिंग, नि:शुल्क मॉडेलिंग, फोटो, नि:शुल्क जीम, नि:शुल्क फेशियल, १५ दिवसांतच नि:शुल्क इंटेरियर डिझायनिंग प्रशिक्षण तसेच विशेष आकर्षण असलेली युथ एमपॉवरमेंट पुस्तक, आकर्षक ओळखपत्र यासह भाग्यवान विजेत्यांना हवाई सफर करण्याची संधी. अशा अनेक संधी सदस्यांना मिळणार आहेत. याबरोबरच लाखोंचे बक्षिसे युवा नेक्स्टच्या सदस्यांना जिंकता येणार आहेत. यामध्ये कॅमेरा टॅब, आयपॉड, वॉच, कॉलेज बॅग, मोबाईल, गोल्ड कॉईन आदी उत्तेजनार्थ बक्षिसांची रेलचेल राहणार आहे. याशिवाय १३ भाग्यवान सभासदांना गोवा हवाई सफरचा लाभ घेता येणार आहे. वर्षभर होणाऱ्या राज्यस्तरावरील युवा महोत्सव, संगीत महोत्सव, दांडिया धमाल, जो जिता वही सिकंदर, युवा गॉट्स टॅलेंट, लोकमत एकांकी स्पर्धा, फॅशन शो अशा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी सदस्यांना मिळणार आहे. या उपक्रमाच्या संधीचा लाभ सर्व युवावर्गाने घ्यावा, असे आवाहन लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी केले आहे. अधिक माहिती व नोंदणीकरिता लोकमत जिल्हा कार्यालय, गोरेलाल चौक, गोंदिया (९८८१०११८२१, ०७१८२-२३०५०७) यावर संपर्क साधावा.लोकमत युवा नेक्स्टचे सदस्यत्व ग्रहण करण्यासाठी अर्जुनी/मोरगाव येथे संतोष बुकावन (९४२३११५०३८), संजयकुमार बंगळे (९४२३७३९४७७), आमगाव येथे यशवंत मानकर (९४२१८०८४४४), राजीव फुंडे (९४२३३८४१२२), तिरोडा येथे लक्ष्मीनारायण दुबे (९७६४१४०६००), नवेगावबांध येथे प्रकाश वलथरे (९३३७६२९८८०), सडक/अर्जुनी येथे राजेश मुनिश्वर (९४२३११५०२५), गोरेगाव येथे दिलीप चव्हाण (८००७३६६०७१), सालेकसा येथे विजय मानकर (९८२३७४९१४४), साखरीटोला येथे सागर काटेखाये (९५४५१७५०३०) यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)