शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’च्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

गोंदिया शहरात एक रूग्ण मिळाला होता व तो बरा झाल्यानंतर आता गोंदिया ग्रीन झोनमध्ये आला आहे. देवाची कृपाच म्हणावी की गोंदिया जिल्हा वेळीच सावरण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले.याचाच फायदा जिल्ह्याला ग्रीन झोनमध्ये समावेश होवून काही शिथिलता मिळविण्यासाठी झाला. मात्र जिल्ह्याला देण्यात आलेली ही शिथिलताच आता जिल्हावासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देकारवाई नाही : शहरवासीय फिरतात बिनधास्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरिही ‘लॉकडाऊन’ लागू असून रस्त्यावर फिरणाऱ्यांवर आवर घालणे पोलिसांची जबाबदारी आहे. यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र शहरात बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून गप्पा गोष्टीत मशगूल असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरवासीयांच्या मनात भीती नसून ते बिनधास्त फिरत ‘लॉकडाऊन’ नियमांची सर्रासपणे पायमल्ली करीत आहेत.गोंदिया शहरात एक रूग्ण मिळाला होता व तो बरा झाल्यानंतर आता गोंदिया ग्रीन झोनमध्ये आला आहे. देवाची कृपाच म्हणावी की गोंदिया जिल्हा वेळीच सावरण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले.याचाच फायदा जिल्ह्याला ग्रीन झोनमध्ये समावेश होवून काही शिथिलता मिळविण्यासाठी झाला. मात्र जिल्ह्याला देण्यात आलेली ही शिथिलताच आता जिल्हावासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातही गोंदिया शहरातील चित्र बघता येथून ‘लॉकडाऊन’ हटविण्यात आल्यासारखे बघावयास मिळत आहे. शहरात मोठ्या संख्येत नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत असून त्यांच्या मनातून कोरोना व कायद्याची भीती नाहीशी झाल्याचे उघडपणे दिसत आहे.ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यातही ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन करावे असे खुद्द मुख्यमंत्र्यांचे आदेश असतानाही मात्र जिल्हा व त्यातही शहरात जिल्हा प्रशासनाकडूनच पूर्ण सुट देण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, शहरात बंदोबस्तासाठी चौकाचौकांत कर्तव्यावर असलेले काही पोलीस कर्मचारी खुद्द तरूणांसोबत बसून गप्पा हाकलण्यात मशगूल असल्याचे बघावयास मिळाले. रस्त्यावर फिरणाºया लोकांवर कारवाई करण्यासाठी या पोलिसांना ठेवले आहे. त्यांच्याच सोबत पोलिसवाले गप्पा हाकत असल्याने लोकांच्या मनातील भीती हे चित्र बघून निघून गेली आहे. परिणामी शहरात ‘लॉकडाऊन’चा हटविल्याचे चित्र आहे.चौकाचौकात होत आहे गर्दीपोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने तसेच काही ठरावीक भागातच कारवाया होत असल्याने अन्यत्र नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत. विशेष म्हणजे, शहरातील श्री टॉकीज चौक, सिव्हील लाईन्स परिसर, मामा चौक यासह अन्य भागांत दिवसभर गर्दी होते. तरूणांचे टोळके विनाकारण बसून गप्पा हाकलत असतात. मात्र पोलिसांकडून ना गस्त ना कारवाई असे धोरण असल्यामुळे अशांना रान मोकळे झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या