कबड्डी महिलांची : लहान मुलांची किंवा युवकांची कबड्डी तर अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्या स्पर्धाही ठिकठिकाणी होतात. पण गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रौढ महिलांचीही कबड्डी तेवढ्याच उत्साहाने खेळली जाते. त्यासाठी अशी गर्दीही जमते.
कबड्डी महिलांची :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 02:21 IST