शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
5
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
6
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
7
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
8
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
9
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
10
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
11
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
12
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
13
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
14
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
15
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
16
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
17
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
18
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
19
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
20
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

भ्रष्टाचाराची चौकशी करा

By admin | Updated: March 12, 2016 02:06 IST

जिल्हा परिषद अंतर्गत लघु सिंचन विभागातर्फे तलाव दुरुस्ती, पाझर तलाव, माजी मालगुजारी तलाव व कोल्हपुरी बंधारा दुरुस्तीबाबत

ग्रामविकासमंत्र्यांना निवेदन : शिवसेनेची मागणीभंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत लघु सिंचन विभागातर्फे तलाव दुरुस्ती, पाझर तलाव, माजी मालगुजारी तलाव व कोल्हपुरी बंधारा दुरुस्तीबाबत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला असून याची चौकशी करुन संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे संजय रेहपाडे यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत लघुसिंचन विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांनी सदर गैरव्यवहार केल्याचेही मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून नमुद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १०० ब नुसार राज्य शासनाने हस्तांतरण केलेल्या योजनेनुसार सदर योजना अनुसूचिप्रमाणे असने गरजेचे आहे. परंतु सर्वेक्षणाची योजना १-२ अनुसूचित समाविष्ट नाही. उपविभागीय अभियंत्यानी आपल्या स्तरावर प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी रेहपाडे यांनी केली आहे.