शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात भारत बटालियनच्या पोलिस जवानाने केला तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 09:50 IST

नक्षल बिमोडासाठी तयार करण्यात आलेल्या भारत बटालियनच्या पोलीस जवानाने प्रेमाच्या भूलथापा देऊन तब्बल एक वर्ष तरुणीवर अत्याचार केला.

ठळक मुद्देप्रेमाच्या भूलथापा देऊन फसवले

आॅनलाईन लोकमतगोंदिया : नक्षल बिमोडासाठी तयार करण्यात आलेल्या भारत बटालियनच्या पोलीस जवानाने प्रेमाच्या भूलथापा देऊन तब्बल एक वर्ष तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणाची वाच्यता कुणाकडे केली तर तुला ठार करील अशी धमकी तरूणीला दिली. सदर अत्याचारी पोलीस जवानाला गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.गोंदिया जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या भारत बटालियनमध्ये गोरेगाव तालुक्याच्या आसलपाणी येथील राजुकमार आसाराम शहारे (३१) याचा समावेश आहे. त्याने कारंजा येथील ३० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले व लग्नाचे आमिष देऊन आॅक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या दरम्यान तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरूणीने लग्नाची मागणी केली असता राजकुमारने तिला लग्नास नकार देत यासंबंधाची माहिती कुणाला दिली तर तुला ठार करीन अशी धमकी देत होता.नाईलाजास्तव तरुणीला पोलिसांत धाव घ्यावी लागली. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी राजकुमार शहारे याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ४१७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या नागपूरच्या भारत बटालियन कॅम्पमध्ये कार्यरत आहे. पोलिसांनी त्याला शनिवारी सायंकाळी ६ वाजता अटक करुन रविवारी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले आहे.

टॅग्स :Policeपोलिस