पूजन होळीचे : हिंदू धर्मात होळीला महत्वाचे स्थान आहे. होळी दहन करण्यापूर्वी महिला-पुरूष मोठ्या भावभक्तीने पूजाअर्चा करतात. गोंदियाच्या मनोहर चौकातील होळीची पूजा करून प्रदक्षिणा घालताना महिला.
पूजन होळीचे :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2017 00:18 IST