शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आभा कार्ड तयार केले का? कार्ड एक पण फायदे अनेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:09 IST

ऑनलाइन नोंदणी सुरू : आशा सेविका व सेतू केंद्राच्या माध्यमातून बनते कार्ड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रुग्णांमध्ये जागरुकता निर्माण करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णसेवेचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी रुग्णालयात येताना आभा कार्ड सोबत आणण्याचे तसेच ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत आभा कार्ड बनविलेले नसेल त्यांनी आपल्या भागातील आशा सेविका किंवा जवळच्या सेतू केंद्रामार्फत आभा कार्ड बनवून घ्यावे, असे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी कळविले आहे.

आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांची नोंदणी आभा कार्डद्वारे करण्याबाबतच्या सूचना भारत सरकार व राज्य सरकार द्वारे प्राप्त झालेल्या आहेत. आभा कार्ड तुम्हाला तुमची वैद्यकीय माहिती डिजिटली साठवण्याचा पर्याय देते. तुम्ही ही माहिती कुठूनही मिळवू शकता. तुम्ही हॉस्पिटल किंवा डॉक्टरकडे जाता तेव्हा ते कार्डद्वारे तुमचा वैद्यकीय इतिहास तपासू शकतात. या कार्डमध्ये १४ अंकाची अद्वितीय संख्या आहे.

आभा नंबर रुग्णांसाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह ओळख प्रस्थापित करेल, जी देशभरातील आरोग्य सेवा प्रदाते आणि देयकांकडून स्वीकारली जाईल. आभा (आयुष्यमान भारत आरोग्य खाते) पत्ता एक स्वयं निवडलेले वापरकर्ता नाव आहे, जे रुग्णांना त्यांच्या आरोग्याच्या नोंदी डिजिटल पद्धतीने सुरक्षितपणे अॅक्सेस आणि संबंधित डॉक्टरसोबत शेअर करण्याची सोय उपलब्ध करून देते. त्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया रुग्णालयामध्ये आभा कार्डद्वारे रुग्णांची नोंदणी ऑनलाइन करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचे आभा खाते बनविण्यात आलेले आहे. आभा प्रणालीचा लाभ घेण्यासाठी व आभा प्रणालीत नोंदणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल होताना आभा कार्ड अथवा आभा क्रमांकाबाबत माहिती रुग्णांना असणे गरजेचे आहे.

आभा हेल्थ कार्डचे फायदेया कार्डमुळे देशभरातील आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय उपचारांमध्ये सहज प्रवेश मिळतो. या कार्डद्वारे वैद्यकीय माहिती डिजिटल पद्धतीने संग्रहित केली जाते. या कार्डमुळे डॉक्टर रुग्णाच्या संपूर्ण आरोग्याच्या माहिती मिळवू शकतात. या कार्डमुळे वैयक्तिक हेल्थ रेकॉर्ड अॅप्लिकेशन्ससाठी सोपे साइन-अप पर्याय मिळतो. या कार्डमुळे रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरुपात मिळते.

काय आहे आभा कार्डआभा कार्ड हे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत येते. हे कार्ड डिजिटल हेल्थ कार्ड आहे. आभा कार्डवर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचार आदी माहिती साठविली जाते. आभा कार्ड हे एक अनन्य १४ अंकी ओळख क्रमांक आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाgovernment schemeसरकारी योजना